Friday, October 23, 2026
Homeनवी दिल्लीएलन मस्क ठरले जगातील श्रीमंत व्यक्ती

एलन मस्क ठरले जगातील श्रीमंत व्यक्ती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :-एलन मस्क हे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लुमबर्ग बिलिनेअर इंडेक्सच्या माहितीनुसार, १८७ अब्ज डॉलर इतक्या संपत्तीसोबत एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत होण्याचे व्यक्ती ठरले आहेत.

ताज्या आकडेवारीनुसार,एलन मस्क यांची एकूण संपत्ती १८७.१ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.तर बर्नार्ड अरनॉल्ट यांची संपत्ती १८५.३ इतकी होऊन ते दुसऱ्या स्थानवर घसरले आहेत.गेल्या वर्षी श्रीमंताच्या यादीत एलन मस्क दुसऱ्या स्थानावर होते.मात्र, २०२३ मध्ये एलन मस्क यांना मोठा नफा झाल्याचे दिसून येत आहे.एलन यांना ऑटो कंपनीच्या शेअरमुळे फायदा झाल्याची माहिती समोर आली आहे. तर यावर्षी टेस्लाच्या स्टॉक्समध्ये ९० टक्के वाढ नोंद झाली आहे.तर एलन मस्क यांच्या संपत्ती ३६ टक्के अर्थात ५० अब्ज डॉलरने वाढ झाली आहे.त्यामुळे डिसेंबरच्या अखेरपर्यंत मस्क यांची संपत्ती १३७ अब्ज डॉलर इतकी झाली होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!