Monday, August 10, 2026
Homeऔरंगाबादइंदुरिकर महाराजांवर न्यायालयाची टांगती तलवार- लिंगभेदावर केले होते भाष्य....

इंदुरिकर महाराजांवर न्यायालयाची टांगती तलवार- लिंगभेदावर केले होते भाष्य….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

औरंगाबाद :- इंदुरिकर महाराज नेहमीच आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक,राजकीय व इतर बाबींवर छाप पडण्याचा प्रयत्न करीत असतात. काही कीर्तने समाज प्रबोधनाची असतात व त्यातून अनेकांच्या मनात रुजत सुध्दा असतात.मात्र एका कार्यक्रमा प्रसंगी इंदुरिकर महाराजांनी लिंगभेदावर  भाष्य केल्याने अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती.इंदुरिकर महाराजांनी सम आणि विषम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगा आणि मुलगी होत असल्याचे एका कीर्तनात म्हटले होते.त्यानुसार इंदुरिकर महाराजांवर न्यायालयाची टांगती तलवार आली आहे.यावर आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने मोठा निर्णय दिला.न्यायालयाने इंदुरिकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा; असे आदेश न्यायालयाने दिल्याने इंदुरिकर महाराजांच्या अडचणीत वाढ होणार आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!