Friday, October 16, 2026
Homeदेसाईगंजआरमोरी-देसाईगंज मार्गावर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन...

आरमोरी-देसाईगंज मार्गावर बछड्यांसह वाघिणीचे दर्शन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- काही महिन्यांपासून गडचिरोली आणि देसाईगंज विभागात वाघांची दहशत कमी झाल्याचे हल्ली सगळीकडेच चित्र दिसून येत आहे.मात्र काल २४ फेब्रुवारी रात्रो च्या सुमारास वाघीण आपल्या चार बछड्यांसह आरमोरी-देसाईगंज मार्गावरून रस्ता ओलांडताना दिसल्याने ये-जा करणारे नागरिक भयभीत झाले आहेत.मागील एक ते दीड वर्षांपूर्वी देसाईगंज आणि गडचिरोली वनविभागाच्या काही भागात सिटी -१ आणि टी-६ वाघिणीने नागरिकांचा बळी घेऊन दहशत पसरविली होती.अशातच आता पुन्हा काल रात्रोच्या सुमारास रस्ता ओलांडतांना बछड्यांसह वाघिणीने दर्शन दिल्याने देसाईगंज-आरमोरी मार्गावरील ये-जा करणाऱ्या वाहन धारकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!