Saturday, October 10, 2026
Homeमुंबईआज राज्यातील ४७ महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नती..

आज राज्यातील ४७ महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज,सोमवार २० ऑक्टोंबर रोजी राज्यातील तब्बल ४७ महसूल अधिकाऱ्यांची पदोन्नती करून दिवाळी भेट दिली आहे.याबाबतचा आज शासन आदेश जारी करण्यात आला.यात निवड श्रेणीतील २३ अधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी,तर २४ उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी पदावर बढती देण्यात आली आहे. अश्यातच निवडश्रेणी मिळालेल्या अनेकांचा भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे.पदोन्नतीच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासूनच त्यांना नवीन वेतनश्रेणी लागू होईल.
  • पदोन्नती मिळालेले अप्पर जिल्हाधिकारी  (निवडश्रेणी)-२३👇
१.प्रज्ञा त्रिंबक बडे-मिसाळ (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, नाशिक)
२. किरण बापु महाजन(अध्यक्ष,जात पडताळणी समिती,नांदेड)
३.रवीकांत कटकधोंड(खाजगी सचिव, मा. मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे)
४.प्रदिप प्रभाकर कुलकर्णी(अध्यक्ष,जात पडताळणी समिती,गोंदिया)
५.जगन्नाथ महादेव विरकर (सदस्य सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग)
६.शिवाजी व्यंकटराव पाटील (विशेष कार्य अधिकारी, अपर मुख्य सचिव, महसूल, मंत्रालय, मुंबई)
७.दीपाली वसंतराव मोतीयेळे(अध्यक्ष, जात पडताळणी समिती,भंडारा)
८.संजय शंकर जाधव (अपर आयुक्त (सामान्य प्रशासन),अमरावती विभाग,अमरावती)
९.प्रताप सुग्रीव काळे (अप्पर आयुक्त क्र.१,विभागीय आयुक्त कार्यालय,छत्रपती संभाजीनगर)
१०.निशिकांत धोंडीराम देशपांडे (राज्यपालांचे प्रबंधक,राजभवन,मुंबई)
११.सुहास शंकरराव मापारी(प्रशासकीय अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय)
१२.मोनिका सुरजपालसिंह ठाकूर(अतिरिक्त आयुक्त, (पिंपरी चिंचवड) महानगरपालिका,पुणे)
१३.स्नेहल हिंदूराव पाटील भोसले (निबंधक,सारथी, पुणे)
१४.मंदार श्रीकांत वैद्य(खाजगी सचिव,मंत्री,पर्यावरण व वातावरणीय बदल,मंत्रालय,मुंबई)
१५.सरिता सुनिल नरके(अध्यक्ष,जात पडताळणी समिती,सांगली)
१६.डॉ.राणी तुकाराम ताटे(अध्यक्ष,जात पडताळणी समिती,सोलापूर)
१७.मृणालिनी दत्तात्रय सावंत(सहयोगी प्राध्यापक, यशदा,पुणे)
१८.पांडुरंग शंकरराव बोरगांवकर(कांबळे)(अध्यक्ष, जात पडताळणी समिती,लातूर)
१९.नरेंद्र सदाशिवराव फुलझेले(अध्यक्ष,जात पडताळणी समिती,बुलढाणा)
२०.सुषमा वामन सातपुते(अध्यक्ष,जात पडताळणी समिती,कोल्हापूर)
२१.अरूण बाबुराव आनंदकर(अतिरिक्त महासंचालक,महाऊर्जा, पुणे)
२२.रिता प्रभाकर मेत्रेवार(अप्पर आयुक्त(महसूल), विभागीय आयुक्त कार्यालय,छत्रपती संभाजीनगर)
२३.वंदना साहेबराव सूर्यवंशी(अध्यक्ष,जात पडताळणी समिती,जालना)
  • पदोन्नती झालेले अप्पर जिल्हाधिकारी-२४👇
१.मारुती भिकाजी बोरकर-अप्पर जिल्हाधिकारी, बार्टी,पुणे
२.श्रावण श्रीरंग क्षीरसागर-अप्पर जिल्हाधिकारी, परभणी
३.राजेंद्र मारुती खंदारे-प्रशासकीय अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय,मंत्रालय,मुंबई (प्रपत्र पदोन्नती)
४.हेमंत विठ्ठल निकम-उप संचालक,भूमि अभिलेख, जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणे (श्री राजेंद्र गोळे यांच्या बदलीने रिक्त पदावर)
५.अविनाश हरिश्चंद्र रणखांब- खाजगी सचिव, उपसभापती,महाराष्ट्र विधानपरिषद(प्रपत्र पदोन्नती)
६.तुकाराम देवराम हुलवळे- अप्पर जिल्हाधिकारी, सिडको,नवी मुंबई
७.अविनाश दशरथ शिंदे- प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी,नागपूर विभाग,नागपूर
८.सुदाम अमरसिंग परदेशी- उपायुक्त(रोहयो) विभागीय आयुक्त कार्यालय,नाशिक
९.निलेश चंद्रकांत जाधव-सह आयुक्त(करमणूक) विभागीय आयुक्त कार्यालय,नाशिक
१०.सुजाता प्रितम गंधे-क्षीरसागर सक्षम प्राधिकारी, मुंबई-नागपूर,झारसुगुडा पाईप लाईन प्रकल्प, भूसंपादन,नागपूर(प्रपत्र पदोन्नती)
११.रत्नदिप रामचंद्र गायकवाड-अप्पर जिल्हाधिकारी, नांदेड
१२.नितीनकुमार भिकाजी मुंडावरे-अप्पर जिल्हाधिकारी,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
१३.विजया विनायक बनकर- उपायुक्त(पुनर्वसन) विभागीय आयुक्त कार्यालय,नागपूर
१४.अंजली अभयकुमार धानोरकर- सह आयुक्त, छत्रपती संभाजीनगर महानगर प्राधिकरण,छत्रपती संभाजीनगर
१५.नंदकुमार माधव कोष्टी-उपायुक्त(पुनर्वसन) विभागीय आयुक्त कार्यालय,पुणे (विकास गजरे यांच्या बदलीने रिक्त पदावर)
१६.सतिश ज्ञानदेव राऊत- अप्पर जिल्हाधिकारी,पुणे
१७.अजय उत्तम पवार-अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी,मुंबई
१८.रमेश कारभारी मिसाळ-अप्पर जिल्हाधिकारी, जालना
१९.अभिजित भालचंद्र घोरपडे-संचालक,राज्य वातावरणीय कृती कक्ष(पद उन्नत करून)
२०.अजित प्रल्हाद देशमुख-(प्रपत्र पदोन्नती) खाजगी सचिव,मंत्री.
२१.गणेश केशव नि-हाळी- अप्पर जिल्हाधिकारी, सोलापूर
२२.संजय बाबुराव तेली- अप्पर जिल्हाधिकारी,वर्धा
२३.वासंती मारुती माळी-सह आयुक्त(करमणूक), विभागीय आयुक्त कार्यालय,अमरावती (संतोष भोर यांच्या बदलीने रिक्त पदावर)
२४.संदीप जयवंतराव कोकडे-पवार प्रकल्प संचालक,
जलजीवन मिशन,बेलापूर नवी मुंबई.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आगामी काळात अन्न धान्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा महाराष्ट्र राज्यात पड़लेल्या भीषण दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतातील उभी पिके उद्धवस्त झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात...

तब्बल १२ लाखांहून अधिक हिवताप चाचण्या; हिवतापाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धडक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मोहिमांमुळे...

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!