Thursday, June 4, 2026
Homeगडचिरोलीआज नागपूरसह पाच जिल्ह्यात पावसाचे येलो अलर्ट जारी...-हवामान खात्याने वर्तविला अंदाज….

आज नागपूरसह पाच जिल्ह्यात पावसाचे येलो अलर्ट जारी…-हवामान खात्याने वर्तविला अंदाज….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली:- भारतीय हवामान विभागाच्या,प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरने वर्तविण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार २४ नोव्हेंबर पासून ते आज २८ नोव्हेंबर २०२३ दरम्यान नागपूरसह गडचिरोली,चंद्रपूर,गोंदिया,भंडारा आणि वर्धा जिल्ह्यातील काही भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना होण्याची संभावना हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

२४ नोव्हेंबर पासून ते काल २७ नोव्हेंबर पर्यंत जरी पावसाने हजेरी लावली नसली तरीही आज आभाळ सगळीकडेच झाकलेला दिसून येत आहे.गावांमध्ये तसेच मुख्य मार्गांवर धुके पडू लागले आहेत.अशातच गुलाबी थंडी बरोबरच काही ठिकाणी तुरळक स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!