Wednesday, August 19, 2026
Homeगोंदियाआज चंद्राच्या उजेडात सायंकाळपासून होणार प्राणी गणना..

आज चंद्राच्या उजेडात सायंकाळपासून होणार प्राणी गणना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कोका,पिटेारी,सर्रा आणि कोहमारा अशा चार प्रमुख ठिकाणी आज, सोमवारी १२ मे रोजी वन्यप्राणी गणना होणार आहे.संबंधित ठिकाणी नैसर्गिक तळे, जलाशय,कृत्रिम पाणवठ्यांवर जवळपास १०० ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बारकाईने निरीक्षण केले जाणार आहे.ही गणना आज सोमवारी सायंकाळी ६ वाजता सुरू होऊन मंगळवार १३ मे रोजी पहाटे ६ वाजेपर्यंत चालेल.यामध्ये तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची नोंद घेण्यात येईल.वन्यप्राण्यांना न जाणवता निरीक्षण करता यावे,यासाठी उंच ठिकाणी मचाण तयार करण्यात आले आहे.नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कोका,पिटेझरी,सर्रा आणि कोहमारा या वाइल्ड लाइफ क्षेत्रात ही गणना होणार आहे.सिंचन प्रकल्पासारख्या जलस्रोतांवरही लक्ष केंद्रित केले जाईल.१३ मे रोजी पहाटे ६ वाजेपर्यंत ही गणना चालणार आहे.यात प्राण्यांची नोंद घेण्यात येईल.या प्रक्रियेत वनपरिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक, वनपाल,हंगामी मजूर तसेच वन्यजीवप्रेमी सुद्धा सहभागी होणार आहेत.यासाठी १५६ जणांनी वन्यप्राणी गणनेत सहभागी होण्यासाठी शुल्क भरून नोंदणी सुद्धा केली आहे.
नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातंर्गत एकूण चार वनक्षेत्रात प्राणी गणना केली जाणार आहे.यासाठी या विभागाने शंभरावर ठिकाण निश्चित केले आहे. त्यासाठी ७५ मचाण उभारण्यात आले आहे.यात सहभागी होणाऱ्या वन्यजीव प्रेमींसह वन विभागाचे कर्मचारी असणार आहेत.तसेच प्राणी गणनेने दरम्यान कुठल्या गोष्टी टाळाव्यात याची सुद्धा सूचना या विभागाने केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खुद्द पत्नीनेच प्रियकर दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा.. -अनैतिक संबंधाचा बिन भाड्याच्या खोलीत ‘दी एंड’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-अनैतिक संबंधात आडकाठी येणाऱ्या पतीचा खुद्द पत्नीनेच प्रियकर चुलत दिराच्या मदतीने काटा काढल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्याच्या...

विद्यमान आमदारांच्या पीए व वाहनचालकांच्या मानधनात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदारांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए आणि वाहनचालकांच्या मानधनात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.सदरची...

सावधगिरी बाळगा..! नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लोन किंवा ट्रेडिंग ॲपवर विश्वास ठेवू नये..

उद्रेक न्युज वृत्त :-अल्पावधीत ट्रेडिंगच्या माध्यमातून लखपती करण्याचे तसेच तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनधिकृत डिजिटल लेंडिंग ॲप्स आणि संशयास्पद कंपन्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित.. आता सर्पदंशाची प्रत्येक घटना,विषप्रतिबंधक लसीचा साठा,केलेले उपचार व मृत्यूची नोंद करणे बंधनकारक..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!