Sunday, July 12, 2026
Homeगडचिरोलीअनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता स्पर्धा पूर्व प्रशिक्षण..-प्रशिक्षणदरम्यान एक हजार रुपये दरमहा विद्यावेतन

अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता स्पर्धा पूर्व प्रशिक्षण..-प्रशिक्षणदरम्यान एक हजार रुपये दरमहा विद्यावेतन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्या वतीने एमपीएससी,आयबीपीएस,एसएससी तसेच जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत स्पर्धा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. 

प्रशिक्षण घेऊ इच्छीणाऱ्‍या पात्र उमेदवारांनी १ जुलै ते २९ जुलै पर्यंत कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहीती व मार्गदर्शन केद्र,शासकीय संकुल बॅरेक क्र.२ गडचिरोली येथे अर्ज सादर करावयाचे आहे.३० जुलै २०२४ रोजी मुलाखत घेण्यात येईल.

पूर्व प्रशिक्षण प्रवेश पात्रतेसाठी शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे.प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने असून प्रशिक्षणदरम्यान एक हजार रुपये दरमहा विद्यावेतन दिले जाईल. प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते.अधिक माहीतीसाठी ८४८५८१४४८८ (8485814488)या क्रमाकांवर संपर्क साधावा; असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

३० वर्षीय तरुणाच्या कमरेत आढळली पिस्तूल; तर पॅन्टच्या खिशात आढळल्या पाच गोळ्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ३० वर्षीय तरुणास अवैध शत्र बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडील पिस्तूल व पाच...

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!