Sunday, August 2, 2026
Homeगडचिरोलीराज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे गडचिरोलीत आगमन व स्वागत समारंभ...

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे गडचिरोलीत आगमन व स्वागत समारंभ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे आज,२ ऑक्टोंबरला सकाळी १२ वाजताच्या सुमारास कोटगल एमआयडीसी येथील हेलीपॅडवर शासकीय हेलीकॉप्टरने आगमन झाले.प्रशासनाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार,प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह,पोलीस उप महानिरीक्षक अंकित गोयल,पोलीस अधीक्षक निलोत्पल,सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना,अप्पर जिल्हाधिकारी विवेक घोडके आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना पोलीस दलाच्या पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात चीमुकल्यांवर अत्याचार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालानुसार,महाराष्ट्र राज्यात बालकांवरील अत्याचारांचे प्रमाण...

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

अखेर पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ इसमाचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर...

युरोप आणि चीन दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात.सन २०२६-२७ साठी राज्य पुरस्कृत या योजनेत युरोप, चीन या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!