Sunday, May 17, 2026
Homeजळगावमहिला तलाठी ACB च्या जाळ्यात; तीनशे रुपयाची स्वीकारली लाच...- भुसावळ तालुक्यातील घटना

महिला तलाठी ACB च्या जाळ्यात; तीनशे रुपयाची स्वीकारली लाच…- भुसावळ तालुक्यातील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भुसावळ :-सातबारा उतार्‍यावर नाव चढावीण्यासाठी तीनशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भुसावळ तालुक्यातील साक्री येथील महिला तलाठी एम.एन.गायकवाड यांना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.या कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. भुसावळ तालुक्यातील साक्री येथील तलाठी एम. एन. गायकवाड यांनी सातबारा उतार्‍यावर नाव चढवण्यासाठी तीनशे रुपयांची लाच मागून खडका कार्यालयात स्वीकारली. आज मंगळवारी ३१ जानेवारी ला दुपारी तीनच्या सुमारास जळगाव एसीबीच्या पथकाने त्यांना सापळा रचून अटक केली आहे.हा सापळा पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील,नाईक ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भाजप नेत्याच्या मुलाचा मृतदेह आढळला तलावात; परिसरात तणावपूर्ण वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खापरखेडा-नांदा मार्गावरील तलावात भाजप नेते रमेश लोढे यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सचिन रमेश लोढे वय ३७ वर्षे,रा.वॉर्ड...

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त :-वाढत्या महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम केला आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे.घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीपासून...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली; परीक्षार्थींसाठी सुधारित वेळापत्रक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टिईटी-२०२६ परीक्षा आता येत्या,रविवार २८ जून २०२६ रोजी होणार...

ठाणेगाव परिसरात वणव्याचे रौद्ररूप; शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू.. – आमदार रामदास मसराम शेतबांधावर..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव परिसराच्या शेतशिवारात काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण करून परिसरातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.काहींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!