Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीमहाराष्ट्र विधान परिषद,विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा गडचिरोली जिल्हा दौरा..- १२ फेब्रुवारीला...

महाराष्ट्र विधान परिषद,विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा गडचिरोली जिल्हा दौरा..- १२ फेब्रुवारीला दाखल होणार जिल्ह्यात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- महाराष्ट्र विधान परिषद,विरोधी पक्षनेते अंबादास दानवे १२ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे मुक्कामी येणार येणार असून १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे जिल्हाधिकारी संजय मीना यांची भेट व चर्चा करणार आहेत.चर्चे नंतर चामोर्शी तालुक्यातील कोनसरी एम.आय.डी.सी.कडे प्रयाण करणार असून कोनसरी फिल्टर प्लॉन्टची पाहणी व संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!