Thursday, April 16, 2026
Homeगडचिरोलीभाजपाच्या गडचिरोली जिल्हा सचिव पदी सचिन वानखेडे यांची नियुक्ती..

भाजपाच्या गडचिरोली जिल्हा सचिव पदी सचिन वानखेडे यांची नियुक्ती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अनेकजण वैयक्तिक स्वार्थासाठी, तिकिटासाठी पक्ष बदलतांना दिसून येतात.मात्र,यांस अपवाद आणि पक्षाने दिलेली जबाबदारी व पक्षाने दिलेले कार्य निस्वार्थपणे पार पाडून पक्षाशी एकनिष्ठ असणारे सचिन वानखेडे यांची भारतीय जनता पार्टीच्या गडचिरोली जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.सदरची नियुक्ती ही प्रदेश संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर यांच्या आदेशान्वये करण्यात आली असून याबाबत भाजपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांनी २९ जानेवारी रोजी दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.सचिन वानखेडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या गडचिरोली जिल्हा सचिव पदाचा पदभार स्वीकारून पक्षाचे विचार आणि धोरण जनमानसामध्ये पोहचवण्यास सहकार्य कराल,तसेच संघटन अधिक बळकट करण्यासाठी आपले योगदान देणार असल्याची आम्हाला पूर्ण खात्री असून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..! असे दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सचिन वानखेडे यांची भारतीय जनता पार्टीच्या गडचिरोली जिल्हा सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी आमदार कृष्णा गजबे,जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, किसन नागदेवे,मोतीलाल कुकरेजा, आकाश अग्रवाल जिल्हा उद्योग आघाडी,जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, भरत जोशी,देसाईगंज नगरपरिषद उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी,देसाईगंज ग्रामीणचे तालुकाध्यक्ष सुनील पारधी,राजूभाऊ जेठाणी यांचेसह पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!