Monday, October 5, 2026
Homeब्रम्हपुरीब्रम्हपुरीत धावत्या रेल्वे गाडी समोर एकाने मारली उडी..!

ब्रम्हपुरीत धावत्या रेल्वे गाडी समोर एकाने मारली उडी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-एका ७८ वर्षीय वृद्धाने धावत्या रेल्वे गाडी समोर येत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल बुधवारच्या सायंकाळी ब्रम्हपुरी शहरातील पॉलिटेक्निक मैदानासमोरील रेल्वे रुळावर घडली. बाजीराव तुकाराम कामडी वय ७८ वर्षे,रा.खेड मक्ता, ता.ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर असे मृतक वृद्धाचे नाव आहे.
ब्रम्हपुरी शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या खेड मक्ता येथील बाजीराव कामडी सायंकाळच्या सुमारास घरी कुणाला काहीही न सांगता घराबाहेर पडले होते.दरम्यान,सायंकाळी त्यांनी धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन जीवनयात्रा संपवली.घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेहाचा पंचनामा करून कुटुंबीयांना कळवले.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अश्यातच बाजीराव यांनी आत्महत्या कां केली? हे अद्याप गुलदस्त्यात असून याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“उमेद मॉल”च्या माध्यमातून महिला उद्योजकांना मिळणार मोठे व्यासपीठ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य...

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता...

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली...

भरधाव ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!