Sunday, July 12, 2026
Homeगडचिरोलीपोलीस-नक्षल चकमकीत मोदुमडगु परिसरात आढळून आलेल्या मृतकांची माहिती देण्याचे आवाहन…

पोलीस-नक्षल चकमकीत मोदुमडगु परिसरात आढळून आलेल्या मृतकांची माहिती देण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- उप पोलीस स्टेशन रेपनपल्ली अंतर्गत मौजा-मोदुमडगु (कोलामर्का)जंगल परिसरात दिनांक- १९ मार्च २०२४ रोजी झालेल्या पोलिस-नक्षल चकमकी दरम्यान एक पुरुष व दोन महिला मृतदेह सापडल्याने सदर मृत व्यक्तींच्या मृत्युच्या कारणांचा शोध लावण्यासाठी दंडाधिकारी चौकशी करण्यात येणार आहे.या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशी मध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी, अहेरी येथील यांच्या न्यायालयात १५ दिवसाचे आत सादर करावे; असे उपविभागीय दंडाधिकारी आदित्य जिवने यांनी कळविले आहे.

चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी स्वत: पाहिल्याप्रमाणे घटनेचे वर्णन,या घटनेविषयीचा अनुभव, घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी संबंधीत काही घटना घडली असल्यास त्याविषयी माहिती, सरकारी किंवा अन्य यंत्रणेच्या प्रतिक्रिया किंवा सहभाग यांच्या विषयी आपले म्हणणे, या घटनेशी संबंधीत इतर कोणतीही माहिती या मुद्यांना अनुसरुन निवेदन द्यावे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांवर मर्यादा; ग्रामीण अर्थचक्र मंदावले.. – ग्रामपंचायत निवडणुका पुढल्याच वर्षी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवा,यासाठी सरकारने माजी सरपंच आणि सदस्य यांची प्रशासकीय समिती म्हणून नेमणूक केली आहे.त्यानुसार,माजी सरपंच...

३० वर्षीय तरुणाच्या कमरेत आढळली पिस्तूल; तर पॅन्टच्या खिशात आढळल्या पाच गोळ्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ३० वर्षीय तरुणास अवैध शत्र बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडील पिस्तूल व पाच...

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!