Friday, June 19, 2026
Homeनागपूरनाली बांधकामाच्या सांडपाण्यात आढळला मृतावस्थेत नवजात बाळ..

नाली बांधकामाच्या सांडपाण्यात आढळला मृतावस्थेत नवजात बाळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील
मांढळ येथे काळजाला धडकी भरवणारी घटना काल रविवारी उघडकीस आली.मांढळच्या वॉर्ड क्रमांक ४ मधील बनविण्यात येत असलेल्या नाली बांधकामाच्या सांडपाण्यात एक मृतावस्थेतील नवजात बाळ आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.
बांधकाम सुरू असलेल्या नालीतील पाण्यात नवजात बाळ तरंगत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी याबत पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी लगेच पाहणी करून बाळाला चंद्रशेखर घुटके यांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढले व स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.सदरचे बाळ नवजात असून मुलगी असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने कुणीतरी बाळ नालीत फेकले असावे,अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.याप्रकरणी कुही पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा नोंदवून नवजात बाळ फेकणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.घटनेचा पुढील काही पोलीस ठाण्याचे सुधीर ज्ञानबोंडवार करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!