- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या आदेशानुसार संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याकरिता तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात २०२५ या वर्षासाठी पोळा,घटस्थापना आणि नरक चतुर्दशीला स्थानिक जाहीर करण्यात आली आहे.
सुट्ट्यांचा तपशील खालीलप्रमाणे👇
पोळा (पहिला दिवस): शुक्रवार,२२ ऑगस्ट २०२५ रोजी
घटस्थापना: सोमवार,२२ सप्टेंबर २०२५ रोजी
नरक चतुर्दशी (दिवाळी): सोमवार,२० ऑक्टोंबर २०२५ रोजी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात वरील दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.सदरच्या सुट्ट्या गडचिरोली जिल्ह्यातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालये,तसेच बँकांना लागू होणार नाहीत.
- Advertisement -

