Thursday, October 8, 2026
Homeदेसाईगंजदिल्ली येथे खासदार किरसान यांची काँग्रेस नेते रामदास मसराम यांनी घेतली भेट.....

दिल्ली येथे खासदार किरसान यांची काँग्रेस नेते रामदास मसराम यांनी घेतली भेट.. – गडचिरोली जिल्ह्यातील समस्या सोडविण्याबाबत केली चर्चा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली) :-राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नववे राष्ट्रीय अधिवेशन ७ ऑगस्टला पंजाबमधील अमृतसरच्या गुरुनानक देव विद्यापीठाच्या ज्युबिली कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले होते.या अधिवेशनाला गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर ओबीसी बांधवांनी हजेरी लावली. अधिवेशनाला आरमोरी विधानसभा क्षेत्रातील देसाईगंज,कुरखेडा,कोरची व आरमोरी तालुक्यातील तालुकाध्यक्षांसह काँग्रेस नेते रामदास मसराम यांनीही उपस्थिती दर्शविली.त्यातच दिल्ली येथे गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांची भेट घेतली.भेटी दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील मोदी आवास योजनेतील लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान,रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुरी,निराधार योजनेचे अनुदान,अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व इतर समस्या संदर्भात चर्चा करून तातडीने सोडविण्यात याव्यात; अशी मागणी केली.प्रसंगी खासदार किरसान यांनी याबाबत संसदेत लक्षवेधून शक्य तितक्या लवकर समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अनियमितता भोवली; कुरखेडा तालुक्याच्या पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या निधीत तसेच अर्थसंकल्पीय तरतूदी शिवाय नियमबाह्य जादादर लावून खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे,विविध...

ज्या लोकप्रतिनिधींच्या हातात राजकारणाची दोरी; तेच पदवीधर मतदारसंघाच्या मतदानापासून राहणार दूर.. – १४ आमदार आणि दोन खासदार यांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.उद्या,शुक्रवार ९ ऑक्टोंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून २३ ऑक्टोंबर...

रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे व पीक प्रात्यक्षिकांना अनुदान; शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामात पिकांची उत्पादकता वाढविणे आणि सुधारित व संकरित वाणांच्या प्रमाणित बियाण्यांचा वापर वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि...

सिने सृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन.. – ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’...

उद्रेक न्युज वृत्त :-ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले.गोव्यातील डोना पौला येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!