Thursday, September 24, 2026
Homeकुरुडतरुणांनो, परमार्थात या….?-ह.भ.प.लीना बागडे….-कुरुड येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सव…-उद्याला...

तरुणांनो, परमार्थात या….?-ह.भ.प.लीना बागडे….-कुरुड येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सव…-उद्याला गोपाल काल्याचे आयोजन; लाभ घेण्याचे आवाहन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(कुरुड) :-तरुणांनो चांगले व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल तर परमार्थात या;  ही काळाची गरज आहे.जर मॉ.जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांवर योग्य संस्कार केले नसते तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते.आपले आदर्श स्वामी विवेकानंद भगतसिंग हे ठेवा; असे प्रतिपादन हरिभक्त परायण कुमारी लीना बागडे महाराज यांनी भागवत कथेच्या माध्यमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

श्री गजानन महाराज प्रगट दिन उत्सवानिमित्त आयोजित भागवत कथेवर त्यांनी भाष्य केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांनी समाजाला नवीन विचार दिले असे हरिभक्त परायण लीना बागडे महाराज यांच्या अमृतवाणीतून अगदी साध्या आणि सोप्या भाषेत भाविकांना संबोधित केले.या भागवत कथेला बहुसंख्य भाविक उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये विशेष आकर्षण गोवर्धन पूजा भगवान श्रीकृष्णाचे जीवन,वर्णन व आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

 उद्या रविवार दिनांक ३ मार्च ला श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त गोपाल काल्याचे आयोजन करण्यात आले आहे.भाविकांनी या काल्याचे लाभ घेण्याचे आवाहन आयोजक समिती पाटील मोहल्ला कुरूड यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!