उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली : जिल्ह्यातील सर्व डोळ्यांचे लेन्स (Contact lense) चष्मे विक्रेता यांनी अन्न व औषध प्रशासन गडचिरोली कार्यालयात अर्ज सादर करुन विक्री परवाने घेण्यात यावे.असे आवाहन अनुज्ञप्ती प्राधिकारी व सहाय्यक आयुक्त औषधे,अन्न व औषध प्रशासन गडचिरोलीचे नीरज व्ही.लोहकरे यांनी केले आहे.