उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
आज बुधवार दि.४ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ७ वा. शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व राखीव.उद्या गुरुवार, दि.५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वा.गडचिरोली येथून चामोर्शीकडे प्रयाण.सकाळी ८ वा.चामोर्शी येथे आगमन व ईएमआरएस शालेय संकुलाचे भुमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती.सकाळी १० वा.चामोर्शी येथून भाडभिडी,ता.मुलचेराकडे प्रयाण.सकाळी १०.१५ वा.भाडभिडी येथे शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृहाचे भुमीपुजन.दुपारी १२.३० वा.मुलचेरा येथुन नागपूरकडे प्रयाण.