उद्रेक न्युज वृत्त:-भारत सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार ५०० आणि २ हजाराच्या नवीन नोटा सरकारने चलनात आणून सुरू केल्या होत्या.मात्र काही वर्षांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली.त्यानुसार ७ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांची नोट बँकेत जमा करण्यास अंतिम मुदतवाढ दिली होती.२ हजार रुपयांची नोट जमा करून अन्य चलनात बदलून घेण्याचा काल शनिवार दिनांक -७ ऑक्टोंबर २०२३ शेवटचा दिवस होता.आज रविवारपासून २ हजार रुपयांची नोट चलनातून बंद झाली आहे.यापूर्वीच ग्राहकांनी या नोटा जमा केल्याने बँकांमध्ये फारशी गर्दी दिसून आली नाही.
चलनातून २ हजारांची नोट आजपासून बंद…..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES