Saturday, October 3, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात डेंग्यूचा कहर; तीन दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट…

गडचिरोली जिल्ह्यात डेंग्यूचा कहर; तीन दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील कढोली ग्रामपंचायत मधील रामपूर येथे डेंग्यूचा उद्रेक झाला असून तीन दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे.सोमवार अखेरपर्यंत येथे रुग्णसंख्या २२ झाली असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

चंद्रपूर सीमेवरील गोंडपिंप्रीजवळ रामपूर हे गाव आहे. येथे २२ मे रोजी डेंग्यूचे तीन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आणखी रुग्ण आढळून आले. २५ मे अखेरपर्यंत ११ रुग्ण निष्पन्न झाले.२७ मे अखेर ही संख्या २२ वर जाऊन पोहोचली. १३ रुग्णांवर आष्टी ग्रामीण रुग्णालयात,८ रुग्णांवर चामोर्शी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून एक रुग्ण घरीच आहे.दरम्यान, आरोग्य विभागाने आतापर्यंत गावातील सुमारे शंभर लोकांचे रक्तनमुने तपासणी घेतले आहेत. बहुतांश रुग्ण ते वयाची साठी पार केलेले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंप्रीला चिकटून रामपूर आहे.तेथून डेंग्यूची साथ पसरल्याचा अंदाज आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!