उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली : – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली मार्फत जिल्हा नियोजन समिती अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन २०२२-२३ करीता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.प्रशिक्षणाकरीता सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना सदरचे प्रशिक्षण करण्याबाबत अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे.प्रशिक्षण निशुल्क असून सदर प्रशिक्षणाकरीता किमान शैक्षणिक अर्हता इयत्ता ५ वी पास ते पदवीधर असून प्रशिक्षणाकरीता सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी सकाळी ११ ते ६ या वेळेत प्रत्यक्ष वा कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक ०७१३२-२२२३६८ या क्रमांकावर सबंधित संस्थेकडे संपर्क साधावा.
प्रशिक्षणामध्ये :-
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कोर्सचे नाव,लाभार्थी संख्या :-
ज्यूनिअर सॉफटवेअर डेव्हलपर ६०,सॉफ्टवेअर डेव्हलपर ६०,कन्सायनमेंट बुकींग अससिमेंट ३०,केज कल्चर फिश फार्मर ६०, फेशवाटर अक्वाकल्चर फार्मर ६०,शासकीय इलेक्ट्रीशियन ३०,ऑटोमोटीव्ह इंजिन रिपेअर टेक्नीशियन ३०,फिल्ड टेक्नीशियन-युपीएस व इनव्हटर ६०,सिसिटीव्ही इस्टालेशन
अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूर- इलेक्ट्रिक वाहन असेंब्ली टेक्निशियन ३०,इलेक्ट्रिक वाहन टेस्ट इंजिनीअर ३०,ऑटोमोटीव्ह टेक्नीशियन ३०
जिल्हा पोलीस अधिक्षक गडचिरोली :-
लाईट मोटार वईकल ड्रायव्हर १२०, अनआर्मड सेक्युरिटी गार्ड ६०, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, ट्रॅक्टर मेक्यानिक ३०, बिकिपर ३०.
आयटीआय-सिरोंचा :- फिटर फेब्रीकेशन ३०, इलेक्ट्रीक वांईडर ६०
आयटीआय-कुरखेडा :– फिल्ड टेक्नीशियन अदर होम अप्लायंन्स ६०, सेव्हिंग मशिन ऑपरेटर ३०
आयटीआय-खमनचेरु :- सेल्फ एप्लायड टेलर ३०.
आयटीआय-धानोरा :- पेंटींग हेल्पर ३०
कृषी महाविद्यालय गडचिरोली :- मशरुम ग्रोव्हर ६०, वर्मीकंपोस्ट प्रोडूसर ३०,हॉर्टीकल्चरीस्ट प्रोटेक्ट कल्टीवेशन ३०,ग्रिनहाऊस ऑपरेटर ३०, पेस्टीसाईड अँड फर्टीलायझर अप्लीकटर ३०,
महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली :- डेरी फारमर,इंटरप्रेनिअर ९०, गोट फार्मर ३०, विलेज लेव्हर मिल्क कलेक्शन सेंटर इंनचार्ज ३०, सेव्हिग मशिन ऑपरेटर ६०,सेल्फ एप्लायड टेलर ३०, ब्यूटी थेरॉपीस्ट ३०,
माविम आरमोरी :- डोमेस्टीक डाटा एन्ट्री ऑपरेटर ३०,
माविम धानोरा :- डोमेस्टीक डाटा एन्ट्री ऑपरेटर ३०, माविम,
वडसा :- डोमेस्टीक डाटाएन्ट्री ऑपरेटर ३०
माविम चामोर्शी :- मेकअप आरटीस्ट ३०
आयटीआय आलापल्ली :- ऑटोमोटीव्ह सर्व्हिेस टेक्नीशिन लेव्हल ४ – ६०
आयटीआय आरमोरी :-फिल्ड टेक्नीशियन एअरकंडीशनर ६०, इलेक्ट्रीक डोमेस्टीक सोल्यूशन ६०,
आयटीआय गडचिरोली :-ट्रक्टर मेक्यानिक ३०
आयटीआय मुलचेरा :- फिटर फेब्रीकेशन ३०
आयटीआय भामरागड :- सेल्फ एप्लायड टेलर ३०
सदर मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा; असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांनी केले आहे.