- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात काल मंगळवारी पडलेल्या पावसानुसर आज,बुधवारी २५ जूनला घेण्यात आलेल्या पावसाच्या नोंदीनुसार ४४ मंडळापैकी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या पुराडा परिसरात सर्वात जास्त ११०.६ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.तर संपूर्ण जिल्ह्यात सरासरी ४०.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.अश्यातच पुराडा पाठोपाठ एकूण पाच सर्कलमध्ये कोरची- ९७.६ मिमी पाऊस,मुलचेरा- ७१.२ मिमी पाऊस, भामरागड-७०.०मिमी पाऊस, एटापल्ली-६७.०मिमी पाऊस तर अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे ६७.० मिमी पावसाची नोंद घेण्यात आली.
- तालुक्यानुसार सरासरी पाऊस (मिमी मध्ये)👇
गडचिरोली: २३.९,धानोरा: २५.३,देसाईगंज: २७.०,आरमोरी : २१.०,कुरखेडा: ४९.२,कोरची: ६१.७,चामोर्शी: २२.०,मुलचेरा: ७१.२,अहेरी: ५०.५,
सिरोंचा: १०.५,एटापल्ली : ५९.३,भामरागड: ५९.९
- Advertisement -

