Tuesday, September 1, 2026
Homeचंद्रपूरएलसीबीची रेती चोरट्यांवर मोठी कारवाई- १६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

एलसीबीची रेती चोरट्यांवर मोठी कारवाई- १६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- गुप्त माहितीच्या आधारे नागभीड तालुक्यातील तळोधी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एलसीबी पथकाने रेती तस्करीचे तीन ट्रॅक्टर जप्त करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाआहे.या कारवाईमुळे रेती चोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या जिल्ह्यात रेती चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रेती तस्कर स्थानिक पोलिसांची नजर चुकवून मोठ्या प्रमाणात रेती चोरी करत आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या सूचनेवरून एलसीबीच्या पथकाने अशा रेती चोरांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे.गुप्त माहितीच्या आधारे १६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले. तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून त्यात ३ ब्रास रेती आढळून आली.वाहन,रेती असा एकूण १६ लाख १५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास तळोधी पोलिस करत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!