Monday, June 29, 2026
Homeगडचिरोलीउद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल आरमोरीत..

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल आरमोरीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल उद्या  १५ मे २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यानुसार उद्या,गुरुवार १५ मे रोजी दुपारी १ वाजता आरमोरी येथे आगमन व अमृत योजना २.० अंतर्गत आरमोरी शहर पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.दुपारी २ वाजता मौजा मानापुर,ता.आरमोरी येथे आगमन व जंगली हत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या गावाची पाहणी. दुपारी २.३० वाजता मानापूर येथून गडचिरोलीकडे प्रयाण.दुपारी ३ वाजता जिल्हा नियोजन भवन गडचिरोली येथे आगमन व जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी ६ वाजता नियोजन भवन येथे पत्रकारांशी संवाद व ६.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता रामटेककडे प्रयाण करतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून ८ लाख २८ हजार ९०४ मतदारांची होणार पडताळणी; बीएलओंकडून घरोघरी सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात "मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६" प्रभावी व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी...

यंदाही मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे वारकऱ्यांसाठी ‘चरण सेवा’ उपक्रम.. – ३ हजार लिटर आयुर्वेदिक तेलाद्वारे करण्यात येणार मालिश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे 'चरण सेवा' उपक्रम...

उद्याला शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये जल्लोषात शाळा प्रवेशोत्सव.. – पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके,गणवेश व शालेय साहित्यांच्या वितरणाचे नियोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड अंतर्गत कार्यरत ८ शासकीय व १६ अनुदानित आश्रमशाळांमध्ये उद्या,मंगळवार ३० जून २०२६ रोजी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आज,सोमवार २९ जून ते १३ जुलै २०२६ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!