उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- अभिनेत्री राखी सावंतची आई जया सावंत यांचे निधन झाले असून त्यांच्यावर टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.ज्या सावंत बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या.काही महिन्यांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती.नीट जेवण व इतर हालचाली करीत नसल्याने आज त्यांचे निधन झाले आहे.आईच्या निधनाने अभिनेत्री राखी सावंत यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसल्यासारखे झाले आहे.