Saturday, September 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले.. - अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सने...

अखेर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले.. – अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सने हरवले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-अखेर भारताने तब्बल १२ वर्षाच्या कालावधीनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे. आज,रविवारी ९ मार्चला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने ४९ षटकांत (ओव्हर) मध्ये २५२ धावांचे लक्ष्य गाठून विजयी पताका फडकवला.आज सुरू झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यानुसार न्यूझीलंडने २५१ धावा काढल्या होत्या. भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादवने सर्वात मोठी भूमिका बजावली,कारण त्याने सलग दोन षटकांत दोन बळी घेत सामना भारताच्या बाजूने आणला. त्याने रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांना क्षेत्र स्थळाबाहेर (आऊट)केले होते.न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल याने ६३ धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.त्यातच इंडिया टीमचे कर्णधार रोहित शर्माने खेळी करत ७६ धावा कुटल्या.श्रेयस ने ४८ धावा,केएल राहुल नाबाद ३४ धावा आणि अक्षर पटेलने २९ धावांचा पाठलाग करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!