Friday, May 1, 2026
Homeनागपूर१० वर्षांनंतरही मुलबाळ नसल्याच्या तणावातून; पोलीस पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या 

१० वर्षांनंतरही मुलबाळ नसल्याच्या तणावातून; पोलीस पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :-लग्नाच्या दहा वर्षापर्यंत त्यांना मुळबाळ नव्हते.२०२१ मध्ये पत्नीने मुलीला जन्म दिला.मात्र, बाळ एक महिन्यातच मृत पावले.त्यामुळे प्रियंका नैराश्यात गेली होती.१० वर्षांनंतरही मुलबाळ नसल्याच्या तणावातून  पोलिसाच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना रविवारी जरीपटकाच्या एलआयजी क्वॉर्टरमध्ये उघडकीस आली.प्रियंका राहुल मेश्राम वय ३४ वर्षे रा.हुडको कॉलनी असे मृत महिलेचे नाव आहे.राहुल मेश्राम हे राज्य राखिव पोलिस दलात नोकरीवर आहेत.शनिवारी रात्री राहुल हे नोकरीवर निघून गेले.मध्यरात्रीला तिने छताच्या कडीला गळफास लावला.दुसऱ्या दिवशी राहुल यांनी सकाळी प्रियंकाला फोन केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही.वारंवार फोन करूनही पत्नी प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी एका मित्राला घरी जाऊन पाहण्यास सांगितले.मित्र घरी गेला असता प्रियंका गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!