Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तहाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्यासाठी पाचव्यांदा मुदतवाढ..

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्यासाठी पाचव्यांदा मुदतवाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :- ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी)बसवण्याची आज,रविवार ३० नोव्हेंबर संपणारी अंतिम मुदत राज्य परिवहन विभागाने पुन्हा एकदा वाढवली आहे.सदरची मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात आली आहे.विशेष म्हणजे,ही मुदतवाढ देण्याची पाचवी वेळ आहे,ज्यामागे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कारण पुढे करण्यात आले आहे.परिवहन विभागाकडून वारंवार मुदतवाढ दिली जात आहे.मात्र,हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्यासाठी अनेकजण कुचराई करतांना दिसून येत आहेत.अश्यातच ३१ डिसेंबर नंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे.दुचाकी, चारचाकी वाहनांवर ‘एचएसआरपी’ नसेल तर १ जानेवारीपासून कारवाईला सामोरे जावे लागेल.पहिल्या गुन्ह्यात ५०० रुपये,तर दुसऱ्या गुन्ह्यात दीड हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.दंड आणि त्रासापासून वाचण्यासाठी तातडीने transport.maharashtra.gov.in या शासकीय संकेतस्थळावर जाऊन ‘एचएसआरपी’ बसवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!