Wednesday, June 24, 2026
Homeमुंबईराज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यपाल पदाची घेतली शपथ 

राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यपाल पदाची घेतली शपथ 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज १८ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यपालपदाची शपथ घेतली आहे.राजभवनामधील दरबार हॉलमध्ये आज शनिवारी शपथविधी सोहळा पार पडला.मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना पदाची शपथ दिली.

शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते. तर,राज्यपालपदावरून निवृत्त होत असलेले भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे गुरुवारी राजभवन येथे निरोप देण्यात आला.रमेश बैस हे महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल बनले आहेत.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी सतत टीकेचे धनी बनलेल्या महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्यानुसार १२ फेब्रुवारीला भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यानंतर लगेचच रमेश बैस यांच्या नावाची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून जाहीर घोषणा करण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!