Thursday, September 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमुहूर्त ठरला.. पण पर्फेक्ट सिलेक्शनच होईना..! - भाजप आयत्यावेळी धक्कातंत्र वापरण्याची शक्यता..

मुहूर्त ठरला.. पण पर्फेक्ट सिलेक्शनच होईना..! – भाजप आयत्यावेळी धक्कातंत्र वापरण्याची शक्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात महायुतीचीच सरकार स्थापन होणार,असे राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या मोठ-मोठ्या दिग्गजांच्या वतीने छातीठोकपणे सांगितले जात होते आणि ते खरेही ठरले आहे.अशातच आता मुख्यमंत्र्याच्या शपथविधीच्या भव्य सोहळ्याची तयारी सुरु झाली असली तरी मुख्यमंत्री कोण? हे मात्र,अद्याप जाहीर झालेले नसल्याने मुहूर्त ठरला.. पण पर्फेक्ट सिलेक्शनच होईना..! असे झाले त्यामुळे याची उलटसुलट चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही  टीकात्मक विधाने केली जात आहेत.भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे निश्चित असले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा असली तरीही भाजप आयत्यावेळी धक्कातंत्र वापरु शकतो,हेच या उशीर होण्यामागचे कारण ठरु शकते.शिक्कामोर्तब झालेले नाही; मात्र शपथविधी ५ डिसेंबरला होणार असून त्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.मुंबईच्या आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.या कार्यक्रमाला लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात येणार आहे.तसेच एकूण तब्बल ४० हजार निमंत्रितांची उपस्थिती असेल असे सांगण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

कृषी विभागातील तब्बल १४ हजार ४४५ तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांना एक दिवसांचे वेतन..

उद्रेक न्युज वृत्त :-निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकरी बांधवांना फटका सहन करावा लागतो आहे. कधी अवकाळी पाऊस,तर कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी ऐन हंगामात धो-धो पावसामुळे...

सायबर फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल व्यवहारात सतर्कता आवश्यक- इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचे राज्य समन्वयक संजय त्रिपाठी – अनोळखी लिंक,संदेश अथवा आमिषांना प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांची खातरजमा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असतांना सायबर गुन्ह्यांच्या पद्धतीही बदलत आहेत.ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक माहितीच्या गैरवापरापासून स्वतःचे संरक्षण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!