Tuesday, August 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमहाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-१७ जागांचा निकाल जाहीर..

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-१७ जागांचा निकाल जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला.अश्यातच आज,सोमवार २२ जून रोजी ११ स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले.विशेष म्हणजे,१७ जागांपैकी तब्बल १६ जागांवर महायुतीचा विजय झाला आहे.
  • विजयी उमेदवारांची यादी👇
१.वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर- अरुण लखानी(भाजप)-बिनविरोध विजयी
२.यवतमाळ- दुष्यंत चतुर्वेदी(शिवसेना)-बिनविरोध विजयी
३.रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग- अनिकेत तटकरे(राष्ट्रवादी काँग्रेस)-बिनविरोध विजयी
४.पुणे- विक्रम काकडे(राष्ट्रवादी काँग्रेस)- बिनविरोध विजयी
५.ठाणे- रवींद्र फाटक(शिवसेना)- बिनविरोध विजयी
६.अहिल्यानगर- प्राजक्त तनपुरे(भाजप)-बिनविरोध विजयी
७.भंडारा-गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर(भाजप)-
विजयी
८.नागपूर- राजीव पोतदार(भाजप)-विजयी
९.छत्रपती संभाजीनगर-जालना-सुहास शिरसाट(भाजप)-विजयी
१०.सांगली-सातारा-धैर्यशील कदम(भाजप)-
विजयी
११.परभणी-हिंगोली-सईद खान(शिवसेना)-
विजयी
१२.सोलापूर-राजेंद्र राऊत(भाजप)-विजयी
१३.धाराशिव-लातूर-बीड-बसवराज पाटील(भाजप)-
विजयी
१४.नाशिक-गोकुळ गिते(अपक्ष)-विजयी
१५.जळगाव-नंदकिशोर महाजन(भाजप)-
विजयी
१६.अमरावती– प्रवीण पोटे(भाजप)-विजयी
१७.नांदेड– अमरनाथ राजूरकर(भाजप)-विजयी
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!