Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोलीफटाका विक्री परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

फटाका विक्री परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-तात्पुरता फटाका साठवणुक व विक्रीसाठी परवाना असणे बंधनकारक असून दिवाळी सणानिमित्य ज्यांना फटाकाविक्री परवानाची (पंधरा दिवसाच्या मुदतीकरीता)आवश्यकता आहे; त्यांनी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे कार्यालयात येत्या २५ ऑक्टोंबर पूर्वी विहीत नमुण्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.परवान्यासाठी सर्वांना नव्याने अर्ज करणे बंधनकारक राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे👇
विहित नमुन्यातील (फॉर्म एई-५)अर्ज,पोलिस विभागाकडून प्राप्त चारित्र्य प्रमाणपत्र,संबंधीत तहसिलदार यांचा अहवाल व नाहरकत प्रमाणपत्र, फटाका विक्री व साठवणुकिची नियोजित जागा सुरक्षीत असल्याबाबतचे संबंधीत नगरपरिषद, ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र,फटाका साठवणुकीच्या इमारतीचा अभिलेख,अर्जदाराचे आधार कार्ड व दोन छायाचित्र,इमारत,खुली जागा स्वत:च्या मालकीची नसल्यास जमीन,घर मालकाचे संमतीपत्र सादर करणे आवश्यक राहील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!