- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली येथील जिल्हा कृषी अधीक्षक तथा कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांची कोल्हापूर येथे बदली झाली तर चंद्रपूर येथील आत्माच्या संचालक प्रीती हिरुळकर यांच्याकडे गडचिरोली जिल्हा कृषी अधीक्षक तथा कृषी अधिकारी पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. सोमवारी त्यांनी गडचिरोली जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली.प्रीती हिरुळकर या गडचिरोली आत्मा संचालक पदी असताना पहिल्यांदा स्ट्रॉबेरी लागवडीस सुरुवात केली तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या होत्या.अशातच आता गडचिरोली जिल्हा कृषी अधीक्षक तथा कृषी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आल्याने शेतकऱ्यांसाठी नव संकल्पनेच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना राबविणार आहेत; याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.
- Advertisement -

