Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीडॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री करणे कायद्याने गुन्हा…-नागरिकांच्या जीवाशी खेळू नये; अन्यथा दाखल...

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री करणे कायद्याने गुन्हा…-नागरिकांच्या जीवाशी खेळू नये; अन्यथा दाखल करण्यात येणार गुन्हा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :-डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय म्हणजेच चिठ्ठीशिवाय कुठल्याही औषधांची मेडिकल वाल्यांनी विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.मात्र,अनेक मेडिकलधारक डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय काही जण पैश्याच्या लालसेपोटी वा अती उताविळपणा करण्यासाठी  प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री करतांना दिसून येत आहेत.अशातच सदर प्रकार शहरी भागा सोबतच ग्रामीण भागातील छोटे-मोठे गावातील मेडिकल मधून  औषधे विकली जात असल्याने जिल्हा आरोग्य विभागातील तसेच तालुक्यातील अधिकारी,कर्मचारी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा हल्ली प्रकार निदर्शनास येऊ लागला आहे.त्यामुळे अशांवर आळा, पगारी घालणार की बिन पगारी फुल्ल अधिकारी घालणार; अशी अवस्था निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.

कुठलाही लहान-सहान आजार झाला की,अमुक गोळी खाऊन घे,तमुक गोळी खाऊन घे,असे सांगितले जाते.कधीकधी इंटरनेटवर सर्च करून औषधे घेतली जातात.ही बाब आजारी व्यक्तीच्या जिवावर बेतू शकते.परिणामी, तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा.नियमांची पायमल्ली करू नये; कुठलाही आजार किंवा दुर्धर रोग असो,तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करून घेणे आरोग्याच्यादृष्टीने हितकारक ठरते.

प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी नको👇

काही जण थेट औषधीच्या दुकानात जाऊन आपल्या मताने औषधे घेतात आणि त्याचे प्राशनही करतात. त्यामुळे त्यांना समस्या उद्भवत असते.परिणामी वेळप्रसंगी रुग्णालयात जाण्यापूर्वी जीवही दगावण्याची शक्यता असते.त्यामुळे लहान सहान आजारातही अंगावर दुखणे काढू नये.तसेच आपल्या मताने औषधांचे सेवन करू नये; मागून औषध मिळत आहेत,म्हणून नियमांची पायमल्ली करू नये; तसेच मेडिकल धारकांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री करू नये; व नागरिकांच्या जीवाशी खेळू नये; अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!