Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीजेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेतील ११३ लाभार्थींचे आधार व्हेरिफिकेशन प्रलंबित......

जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेतील ११३ लाभार्थींचे आधार व्हेरिफिकेशन प्रलंबित… – जेष्ठ कलावंतांनी आधार व्हेरिफिकेशन करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यक व कलावंत सन्मान योजनेअंतर्गत गडचिरोली  जिह्यातील ५४० लाभार्थीपैकी २७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ४२७ लाभार्थींचे ऑनलाइन आधार व्हेरिफिकेशन झालेले असून ११३ लाभार्थींचे आधार व्हेरिफिकेशन प्रलंबित आहे.तेव्हा प्रलंबित लाभार्थीचे आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी शासनाने १० डिसेंबर २०२४ ही अंतिम मुदत दिलेली असुन सदर लाभार्थींनी आधार व्हेरिफिकेशन विहीत मुदतीत करण्याची कार्यवाही आपल्या तालुक्यातील गट  विकास अधिकारी,पंचायत समिती यांचे कडून  पुर्ण करावी; असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर,गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!