Tuesday, September 22, 2026
Homeबुलडाणागर्लफ्रेंडने धोका दिला म्हणून काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या शहराध्यक्षाने केली आत्महत्या

गर्लफ्रेंडने धोका दिला म्हणून काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या शहराध्यक्षाने केली आत्महत्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

बुलडाणा :- जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या शहराध्यक्षाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

गर्लफ्रेंडने धोका दिला म्हणून त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले.गजानन गुरव असे २६ वर्षीय युवकाचे नाव आहे.गावातीलच एका युवतीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. सदर युवकाच्या गर्लफ्रेंडचे दुसऱ्याच तरुणासोबत सूत जुळले होते.त्यामुळे,नैराश्यातून गजानन गुरव याने खंडोबा मंदिर परिसरात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.आत्महत्येपूर्वी गजानन गुरवने व्हॉट्स ॲपला स्टेटसही ठेवले.यात त्याने आत्महत्येचे कारण सांगितले.

आपल्या प्रेयसीने प्रेमात धोका दिला असल्याचे गजानने आपल्या व्हॉट्स ॲप स्टेटस आणि इंस्टाग्रामच्या स्टोरीवर व्हिडिओ ठेवत सांगितले. यानंतर त्याने आत्महत्या केली आहे.आपल्या मित्र परिवाराला भावनिक स्टेटस सुद्धा गजाननाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले होते.त्यामुळे गर्लफ्रेंडने प्रेमात धोका दिल्याने “अपनी राणी किसी की दीवानी हो गई” असे म्हणत गजानन गुरव नामक या युवकाने आपली जीवनयात्रा संपवली आहे.सदर घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

(साभार – न्युज १८ लोकमत)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!