Wednesday, June 3, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली : पुरामुळे २९ मार्ग बंद…-उद्याला जिल्ह्यात पावसाचे येलो अलर्ट..

गडचिरोली : पुरामुळे २९ मार्ग बंद…-उद्याला जिल्ह्यात पावसाचे येलो अलर्ट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-विदर्भात सर्वत्र पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.नदी,नाले भरभरून वाहू लागले आहेत.कुठे रेड अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने वर्तविले आहे.अशातच गडचिरोली जिल्ह्यात आज,उद्या आणि परवा येलो अलर्ट दिला आहे.पुरामुळे जिल्ह्यातील २९ मार्ग बंद झालेले आहेत.पुरामुळे  आज,५ वाजे पर्यंत बंद असलेले मार्ग खालील प्रमाणे आहेत.

१) आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) ता.भामरागड

२)अहेरी मोयाबिनपेठा  रस्ता वट्रा नाला ता.अहेरी

३) आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (आलापल्ली ते मोसम  भाग बंद) ता. अहेरी

४)  जारावंडी ते राज्यसिमा भाग ता.धानोरा

५) वैरागड जोगिसाखरा शंकरपुर चोप कोरेगाव रस्ता ता.वडसा

६) करवाफा पोटेगाव रस्ता

७) गोठनगाव सोनसूरी रस्ता ता. कुरखेडा

८) वडसा नवरगाव आंधळी चिखली रस्ता ता. देसाईगंज

९) लखमापूर बोरी गणपुर हळदीमाल नाला

१०)आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (पर्ल कोटा नदी)

११) भेंडाळा अनखोडा रस्ता ता.चामोर्शी 

१२) मुल हरणघाट रस्ता दहेगाव नाला ता.चामोर्शी 

१३) चांदेश्र्वर टोला रस्ता ता.चामोर्शी 

१४) फोर्कुडी मारकंडादेव रस्ता ता.चामोर्शी 

१५) वडसा नैनपुर विठ्लगांव रस्ता ता.कुरखेडा 

१६) चिखली धामदिटोला रस्ता ता.कुरखेडा 

१७) गोठनगाव चांदगाव रस्ता ता.आरमोरी 

१८) आरमोरी रमाळा रस्ता ता.आरमोरी

१९) भाडभिडी रेगडी देवदा रस्ता ता.चामोर्शी 

२०) कोनसरी जामगड रस्ता ता.चामोर्शी

२१) चामोर्शी फराळा मार्कडादेव रस्ता

२२) आरमोरी शंकरपुर रस्ता 

२३) ठानेगाव वैरागड रस्ता 

२४) गडचिरोली आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग

२५) गडचिरोली चामोर्शी रस्ता राष्ट्रीय महामार्ग

२६) चंदनवेली एटापल्ली गट्टा रस्ता बांडीया नदी

२७) आलापल्ली आष्टी रस्ता दिना नदी 

२८) मुलचेरा आष्टी रस्ता

२९) एटापल्ली बुर्जी कांदोडी ताडगाव रस्ता

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!