Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी लागू..

गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी लागू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-येत्या,२६ मार्च रोजी श्रीरामनवमी व २ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तसेच नक्षल चळवळीच्या टी.सी.ओ.सी.कालावधीत संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे.जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७(१)व (३) अन्वये हा आदेश जारी केला असून,काल,रविवार
२२ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री ००.०१ वाजल्यापासून ते ५ एप्रिल २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहे.या आदेशानुसार शस्त्रे,स्फोटक पदार्थ,दगडफेक साहित्य बाळगण्यास मनाई करण्यात आली असून,परवानगीशिवाय मिरवणुका,सभा,आंदोलन यांवरही बंदी घालण्यात आली आहे.तसेच सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

पोटात दुखू लागल्याने झाला भांडाफोड; अल्पवयीन विद्यार्थिनी आठ महिन्यांची गर्भवती.. – तरुणावर अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वयात आल्यानंतर मुला-मुलींमध्ये एकमेकांविषयी आकर्षण वाढते आणि तिथूनच पुढे सुरू होतेय अनोखी 'लव्हस्टोरी' ही काही सांगण्याची गरज नाही.पण,अल्पवयीनांची 'लव्हस्टोरी' चिरकाल टिकणारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!