Tuesday, July 28, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा माळी समाजातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन

कोंढाळा माळी समाजातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा :- देसाईगंज तालुक्यातील माळी समाज कोंढाळा व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने काल १० मार्च रोजी विद्येची ज्योती,आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून कोंढाळा माळी समाज भवनातील सावित्रीमाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.

अभिवादना नंतर उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या नावाचे जयघोष करीत सावित्रीबाईंच्या जीवन मनावर प्रकाश टाकला.अभिवादन प्रसंगी माळी समाज कोंढाळा चे अध्यक्ष नामदेव वसाके,देसाईगंज राकाँ  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे तालुकाध्यक्ष पवन खोब्रागडे,प्रतिष्ठित नागरिक वासुदेव बुराडे,सुमित बोरुले,जितेंद्र मोहूर्ले,अनिता बोरूले,पार्वता बोरुले,गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!