Saturday, September 5, 2026
Homeकुरखेडाकुरखेडाच्या खरमतटोला येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या..

कुरखेडाच्या खरमतटोला येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुका मुख्यालयापासून २० किलोमिटर अंतरावर असलेल्या खरमतटोला येथे एका ५८ वर्षीय इसमाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल,गुरुवार २४ एप्रिल रोजी घडली.घनश्याम दाजगाये रा.खरमटोला असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
माहितीनुसार,घनश्याम दाजगाये हे काल,गुरुवारी सकाळच्या सुमारास गुरे चारण्यासाठी शेतावर गेले होते.बराच कालावधी होऊनही ते घरी न परतल्याने घरच्यांनी शेताकडे धाव घेतली.शेतावर जाऊन बघितले असता घनश्याम दाजगाये हे एका चिंचेच्या झाडाला दोरीने लटकलेल्या अवस्थेत दिसून आले.सदरची घटना वाऱ्यासारखी गावात पसरल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली होती.घटनेची माहिती कुरखेडा पोलीस प्रशासन देतातच घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांकडे सोपविला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!