Thursday, June 4, 2026
Homeदेसाईगंजउद्याला काँग्रेसचा विधानभवनावर हल्ला बोल मोर्चा-काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह हजारोच्या संख्येने युवक, महिला,शेतकऱ्यांनी उपस्थीत...

उद्याला काँग्रेसचा विधानभवनावर हल्ला बोल मोर्चा-काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह हजारोच्या संख्येने युवक, महिला,शेतकऱ्यांनी उपस्थीत राहण्याचे काँग्रेस कमिटीचे आवाहन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील शेतकरी,महिला,युवक यांच्या समस्या, वाढती महागाई,बेरोजगारी अश्या विविध समस्याना घेऊन उद्या दिनांक- ११ डिसेंबर रोजी,नागपूर विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार असल्याने त्या संदर्भात गडचिरोली आदिवासी काँग्रेसचे जिलाध्यक्ष छगन शेडमाके यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज येथे तालुकास्तरीय नियोजन बैठक ९ डिसेंबरला पार पडली.

सदर झालेल्या बैठकीत ११ डिसेंबर रोजी, नागपूर विधानभवनावर होणाऱ्या हल्लाबोल मोर्च्यात देसाईगंज तालुक्यातील हजारोच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला,युवक आणि शेतकरी यांनी सहभागी होण्याचे आवाहन देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटी तर्फे करण्यात आले आहे.

सदर बैठकीला आदिवासी काँग्रेसचे जिलाध्यक्ष छगन शेडमाके,तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र गजपुरे,तालुका काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष नितीन राऊत,युवक काँग्रेस जिल्हा प्रवक्ते पंकज चहांदे,ओबीसी तालुकाध्यक्ष कैलाश वानखेडे, सेवादल तालुकाध्यक्ष दुषान्त वाडगुरे, शहराध्यक्ष भिमराव नगराळे,युवा नेते पिंकू बावणे,सागर बनसोड, सेवादल सोशल मीडिया अध्यक्ष मोहित अत्रे,भुमेश्र्वर सिंगाडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते बैठकीला उपस्थीत होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!