Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीआधी लैंगिक शोषण केले; नंतर लग्न करण्यास नकार.. - आता डॉक्टरचा झाला...

आधी लैंगिक शोषण केले; नंतर लग्न करण्यास नकार.. – आता डॉक्टरचा झाला आरोपी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सुरुवातीला एका २२ वर्षीय युवतीला जाळ्यात ओढून लग्नाच्या आणाभाका दिल्या व नंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करून लग्नास नकार देणारा पूर्वी डॉक्टर असलेला आता आरोपी झाला असल्याची खळबळजनक घटना गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आली आहे.लैंगिक शोषण प्रकरणी डॉक्टरची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.कोरची ग्रामीण रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेल्या डॉक्टरला बलात्कारप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.आतिश पंकज सरकार वय २६ वर्षे,रा.कोरची असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,आरोपी आतिश सरकार याने पीडित २२ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून सुरुवातीला तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.पीडित युवतीने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. युवतीकडील मंडळींनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.मात्र, तो मानण्यास तयार नव्हता.शेवटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याशिवाय पीडित युवतीकडे पर्याय नव्हता.युवतीने गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.तक्रारीवरून आतिशच्या विरोधात गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले.पहिल्यांदा न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!