Thursday, September 10, 2026
Homeकोंढाळाआज कोंढाळा येथे जुना देऊळ हनुमान मंदिरातून प्रभू श्रीरामाची निघणार शोभायात्रा.

आज कोंढाळा येथे जुना देऊळ हनुमान मंदिरातून प्रभू श्रीरामाची निघणार शोभायात्रा.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-प्रभू श्रीरामनवमीनिमित्त ७० वर्षांची परंपरा असलेल्या देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील जुना देऊळ हनुमान मंदिरातून आज, गुरुवार २६ मार्च रोजी रात्री ८ वाजेपासून संपूर्ण गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.तत्पूर्वी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास प्रभू श्रीराम हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष अरुण कुंभलवार,उपाध्यक्ष गजानन सेलोटे,सदस्य नितीन राऊत,श्रीराम मोहुर्ले,मारोती राऊत, सचिन राऊत,रामदास सेलोटे,समितीच्या कार्यकर्त्यांसह गावकऱ्यांच्या वतीने जुना देऊळ हनुमान मंदिरात ‘श्री राम प्रभू’ चा जन्मोत्सव सोहळा पार पडला व प्रसादाचे वाटप करण्यात आले.आज रात्रीच्या सुमारास गावातील प्रभू श्रीराम हनुमान मंदिर समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत हिंदू समाजातील विविध जाती,पंथ,संप्रदाय तसेच सामाजिक संस्था,गणेश मंडळ,दुर्गा मंडळ,भजन मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.आकर्षक झाक्या,विविध कलाकृती व धार्मिक वातावरणाने गाव भक्तिमय होणार आहे.या शोभायात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!