Tuesday, May 26, 2026
Homeकोंढाळाअज्ञात वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात; सिमेंट भरलेला ट्रक झाला पलटी….कोंढाळा-लहरी कारखाणा नजिकची घटना…

अज्ञात वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात; सिमेंट भरलेला ट्रक झाला पलटी….कोंढाळा-लहरी कारखाणा नजिकची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

कोंढाळा(गडचिरोली):- छत्तीसगढ वरून १४ चाकी ट्रक सिमेंट भरून रात्रीच्या सुमारास चंद्रपूरला जाण्यासाठी निघाला होता.त्यानुसार ट्रकचे चालक-वाहक यांनी देसाईगंज-आरमोरी मार्गाची निवड केली. मात्र रात्रौच्या सुमारास मुख्य मार्गावरून ट्रक व इतर चारचाकी वाहने सुसाट वेगाने धावतांना दिसून येतात.अशातच वाहन चालकांना नवीन मार्गांची जाणिव नसल्याने अती उतावीळपणा अंगलट येत असतो.असाच प्रकार आज पहाटे उघडकीस आला आहे.

देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावापासून देसाईगंज-आरमोरी मार्गे दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या लहरी कारखाणा नजिक; समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाला वाचविण्याच्या नादात सिमेंट भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना आज दिनांक-२४ ऑक्टोंबर २०२३ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.छत्तीसगढ वरून १४ चाकी ट्रक क्रमांक- सीजी ०८ ए एच ५०७१ चंद्रपूरला जाण्यासाठी निघाला; मात्र कोंढाळा-लहरी कारखाणा नजिक अज्ञात वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात; सिमेंट भरलेला ट्रक पलटी झाला असून सदर ट्रक मध्ये असलेले चालक आणि वाहक दोघेही थोडक्यात बचावले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरात वाहनांच्या चोऱ्या करायचे अन् लाखनीत विकायचे; तिघांना बेड्या..

उद्रेक न्युज  नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात कार्यरत असलेल्या सराईत वाहन चोरांच्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखा युनिट-एकच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या...

विद्यार्थ्यांना आता कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता.. – इंधन दरवाढीचा परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांना मोठा झटका देण्यास सुरुवात केली आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात...

आता वाघही पडणार गोंधळात; हल्ला करायचा की नाही?..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-हल्ली सर्वत्र वाघांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघ केव्हाही हल्ला करून जिविनिशी ठार करू शकतो.यासाठी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात वाघांचे हल्ले...

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!