- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून नवख्या उमेदवारांना संधी देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.अशातच आज,शनिवार १८ जानेवारीला महायुती सरकारने आपल्या पालकमंत्र्यांनी नावे जाहीर केलेली आहेत.महत्वाचे म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच ठेवले आहे,तर चंद्रपूर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून अशोक उईके,नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे,गोंदियाचे बाबा साहेब पाटील तर भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी संजय सावकारे यांची वर्णी लागली आहे.
जिल्हा व पालकमंत्री👇
१.गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
२.ठाणे – एकनाथ शिंदे
३.मुंबई शहर – एकनाथ शिंदे
४.पुणे – अजित पवार
५.बीड – अजित पवार
६.नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
७.अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
८.अहमदनगर(अहिल्यानगर)– राधाकृष्ण विखे पाटील
९.वाशिम – हसन मुश्रीफ
१०.सांगली – चंद्रकांत पाटील
११.नाशिक – गिरीश महाजन
१२.पालघर – गणेश नाईक
१३.जळगाव – गुलाबराव पाटील
१४.यवतमाळ – संजय राठोड
१५.मुंबई उपनगर – आशिष शेलार तर सहपालकमंत्री – मंगलप्रभात लोढा
१६.रत्नागिरी – उदय सामंत
१७.धुळे – जयकुमार रावल
१८.जालना – पंकजा मुंडे
१९.नांदेड – अतुल सावे
२०.चंद्रपूर – अशोक उईके
२१.सातारा – शंभूराज देसाई
२२.रायगड – आदिती तटकरे
२३.लातूर – शिवेंद्रराजे भोसले
२४.नंदूरबार – माणिकराव कोकाटे
२५.सोलापूर – जयकुमार गोरे
२६.हिंगोली – नरहरी झिरवाळ
२७.भंडारा – संजय सावकारे
२८.छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
२९.धाराशिव – प्रताप सरनाईक
३०.बुलढाणा – मकरंद जाधव
३१.सिंधुदुर्ग – नितेश राणे
३२.अकोला – आकाश फुंडकर
३३.गोंदिया -बाबासाहेब पाटील
- Advertisement -

