Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदहावी बोर्डाच्या परीक्षेचे हॉलतिकीट येत्या २० जानेवारीपासून... - यंदाच्या हॉल तिकिटात विद्यार्थ्यांच्या...

दहावी बोर्डाच्या परीक्षेचे हॉलतिकीट येत्या २० जानेवारीपासून… – यंदाच्या हॉल तिकिटात विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रवर्गाचा असणार उल्लेख…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-यंदाच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ बोर्डाच्या परीक्षेच्या हॉलतिकीटामध्ये विद्यार्थ्याचे नाव, आईचे नाव,जन्म तारीख,जातीचा प्रवर्ग इ.दुरुस्त्या ऑनलाइन पद्धतीने नोंद करता येणार असून,हॉल तिकिटाचे शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.विशेष म्हणजे,यंदाच्या हॉल तिकिटात विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख असणार आहे.दहावी बोर्डाच्या परीक्षेचे हॉलतिकीट येत्या सोमवार २० जानेवारी पासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.शाळांनी प्रवेशपत्र मुद्रित करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून,त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारू नये; असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी स्पष्ट केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!