Monday, September 7, 2026
Homeगडचिरोलीअखेर राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर.. - देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे तर चंद्रपूरचे अशोक...

अखेर राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर.. – देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे तर चंद्रपूरचे अशोक उईके नवे पालकमंत्री; पहा संपूर्ण पालकमंत्र्यांची यादी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून नवख्या उमेदवारांना संधी देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.अशातच आज,शनिवार १८ जानेवारीला महायुती सरकारने आपल्या पालकमंत्र्यांनी नावे जाहीर केलेली आहेत.महत्वाचे म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच ठेवले आहे,तर चंद्रपूर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून अशोक उईके,नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे,गोंदियाचे बाबा साहेब पाटील तर भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी संजय सावकारे यांची वर्णी लागली आहे.
जिल्हा व पालकमंत्री👇
१.गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
२.ठाणे – एकनाथ शिंदे
३.मुंबई शहर – एकनाथ शिंदे
४.पुणे – अजित पवार
५.बीड – अजित पवार
६.नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
७.अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
८.अहमदनगर(अहिल्यानगर)– राधाकृष्ण विखे पाटील
९.वाशिम – हसन मुश्रीफ
१०.सांगली – चंद्रकांत पाटील
११.नाशिक – गिरीश महाजन
१२.पालघर – गणेश नाईक
१३.जळगाव – गुलाबराव पाटील
१४.यवतमाळ – संजय राठोड
१५.मुंबई उपनगर – आशिष शेलार तर सहपालकमंत्री – मंगलप्रभात लोढा
१६.रत्नागिरी – उदय सामंत
१७.धुळे – जयकुमार रावल
१८.जालना – पंकजा मुंडे
१९.नांदेड – अतुल सावे
२०.चंद्रपूर – अशोक उईके
२१.सातारा – शंभूराज देसाई
२२.रायगड – आदिती तटकरे
२३.लातूर – शिवेंद्रराजे भोसले
२४.नंदूरबार – माणिकराव कोकाटे
२५.सोलापूर – जयकुमार गोरे
२६.हिंगोली – नरहरी झिरवाळ
२७.भंडारा – संजय सावकारे
२८.छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
२९.धाराशिव – प्रताप सरनाईक
३०.बुलढाणा – मकरंद जाधव
३१.सिंधुदुर्ग – नितेश राणे
३२.अकोला – आकाश फुंडकर
३३.गोंदिया -बाबासाहेब पाटील
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!