- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन येत्या २ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.२ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता गडचिरोली येथे आगमन व गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारोह व वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास विद्यापीठाच्या प्रांगणात उपस्थिती दर्शविणारा आहेत.दुपारी १ ते १.४५ पर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव.दुपारी १.४५ ते ४.३० पर्यंत विश्रामगृह येथे मान्यवरांशी भेटी व चर्चा.दुपारी ४.४० वाजता गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
- Advertisement -

