Friday, June 19, 2026
Homeगडचिरोली'या' कारणामुळे अंग दुखणे,ताप,खोकला,डोके दुखी ने नागरिक हैराण…-दवाखण्यात रुग्णांची वाढती संख्या….

‘या’ कारणामुळे अंग दुखणे,ताप,खोकला,डोके दुखी ने नागरिक हैराण…-दवाखण्यात रुग्णांची वाढती संख्या….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-मागील जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुसळधार पावसाने सुरुवात केली होती.पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळित झाले होते.पावसाच्या पाण्याने कहर करून सोडला होता.त्यामुळे नदी,नाले,रस्ते जलमय झाल्याने सर्वत्र डबक्यांमध्ये पाणीच पाणी साचले.साचलेल्या पाण्यात जंतू,मच्छर,डास व कीळे यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढीस लागला.अशातच हल्ली पावसाची रिपरिप सुरूच आहे.त्यातही ऊन व पावसाचा खेळ सुरू झाल्याने हवामानात बदल होत आहे.बदलत्या वातावरणामुळे रोगराई अधिकच फोफावली आहे.

हवामान बदलामुळे अनेकांची रोग प्रतिकार क्षमता कमी होत असते.त्यामुळे काही जणांना ताप,सर्दी, खोकला,अंग जळ होणे,मळमळ वाटणे,अंगदुखी, डोकेदुखींचे प्रमाण सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाढीस लागल्याने दावाखण्यात रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

तज्ञांच्या मते,आरोग्याची काळजी घ्यावी; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषध सेवन करू नये; रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता फळांचे सेवन करून,व्यायाम करणे आवश्यक आहे.सध्या सर्वत्र वायरलचे रुग्ण आढळून येत आहेत.कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये; असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!